स्वच्छ वारी, निर्मल वारी’ बरोबरच सुरक्षित वारी ही ल्पना रासंकबवावी – मुनाख्यमंत्री एकथ शिंदे

Blog

स्वच्छ वारी, निर्मल वारी’ बरोबरच सुरक्षित वारी ही ल्पना रासंकबवावी – मुनाख्यमंत्री एकथ शिंदे

‘स्वच्छ वारी, निर्मल वारी’ कार्यक्रमाचा समारोप

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘वारी महाराष्ट्र धर्म’ कॉपी टेबल बुकचे प्रकाशन

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे सादरीकरण करणाऱ्या कला पथकाला मिळणार राज्यभरात जनजागृती करण्याचे काम

पंढरपूर, दि. १७:- आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात येत असलेले स्वच्छ वारी निर्मल वारी सारखे उपक्रम अत्यंत महत्त्वाचे असून यातून लोकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती निर्माण होत आहे. पुढील काळात स्वच्छ वारी निर्मल वारी बरोबरच सुरक्षित वारी ही संकल्पना राबविण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

पंढरपूर पंचायत समिती परिसरात आयोजित ‘स्वच्छ वारी निर्मल वारी’ कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मार्गदर्शन करत होते. यावेळी आरोग्यमंत्री तानाजी सावंत, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

भारत के हरएक गाओं में एक एक महिला शिक्षिका की नियुक्ति कर रही है कन्यादान कल्याण फाउंडेशन – Kanyadan Kalyan Foundation has issued bumper recruitment in every district and block of every state across India

Urgent Vacancy In NGO For All Over India Notification Released For Requirement In Kanyadan Kalyan Foundation

मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की स्वच्छ वारी निर्मल वारी सारख्या उपक्रमामधून स्वच्छतेबरोबर पर्यावरण संवर्धनाचे कामही होणे गरजेचे आहे. पर्यावरणाच्या असमतोलामुळे सन स्ट्रोक हिट स्ट्रोक अशा घटनांचे प्रमाण वाढले आहे. याला पर्याय म्हणून जास्तीत जास्त वृक्ष लागवड करण्याकडे सर्वांनी गांभीर्याने पाहिले पाहिजे. बांबू लागवड केल्याने मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन मिळत आहे, त्यामुळे नागरिकांनी बांबू लागवडीला महत्त्व द्यावे, असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.
पर्यावरणाचे महत्त्व ओळखून आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही एक झाड आपल्या आईच्या नावाने लावण्याचे आवाहन देशातील नागरिकांना केलेले आहे. त्याप्रमाणे राज्यातील प्रत्येक नागरिकांनी वृक्ष लागवडीस प्राधान्य द्यावे. तसेच राज्यातील प्रत्येक महापालिकेला एक लाख वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट देण्यात येणार असून या माध्यमातून अर्बन फॉरेस्ट ही संकल्पना राज्यभरात राबवली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

पंढरपूर शहरात आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाच्या वतीने चार महाआरोग्य शिबिरे घेण्यात आली यामध्ये आतापर्यंत दहा लाख नागरिकांनी लाभ घेतला आहे. ही आरोग्य शिबिरे वारकरी भाविकांसाठी आरोग्यवर्धिनी ठरत आहेत. 65 एकर येथे अतिदक्षता विभाग स्थापन करून या माध्यमातून वारकरी भाविकांना उत्कृष्ट आरोग्य सेवा देण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. तसेच राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या माझी लाडकी बहीण योजना बरोबरीने अन्य महत्वपूर्ण योजनांची माहिती दिली.

कॉफी टेबल बुक चे प्रकाशन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मान्यवरांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या ग्रामविकास विभागाने स्वच्छ वरील निर्मल वारीच्या पार्श्वभूमीवर ‘वारी महाराष्ट्र धर्म’ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन करण्यात आले. तसेच ग्राम स्वच्छता विभागाच्या लोगोचे अनावरण ही झाले

.

जिल्हा परिषदेच्या कला पथकाचा गौरव; राज्यभर कला सादर करण्याची संधी
‘स्वच्छ वारी निर्मल वारी’ कार्यक्रमात कला पथकाच्या वतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जनजागृतीचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर सादर करण्यात आले. या काल पथकाच्या वेगळ्या सादरीकरणाच्या पद्धतीमुळे मुख्यमंत्र्यांनी या योजनेची राज्यभरात प्रसिद्धी करण्याचे काम जिल्हा परिषदेच्या या कला पथकाला देऊन या कला पथकाच्या कामाचा गौरवही केला व त्यांची आर्थिक उन्नती साधण्याचा प्रयत्न केला.

‘स्वच्छ वारी निर्मल वारी’ या उपक्रमाची सविस्तर माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी आपल्या प्रस्ताविकात दिली. यावर्षी ग्रामविकास विभागाने आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेला दहा कोटीचा भरीव निधी दिल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे वारकऱ्यांना आवश्यक सुविधा देणे जिल्हा परिषदेला शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.

गडचिरोली पोलिसांच्या कारवाईत १२ माओवादी ठार; मुख्यमंत्र्यांकडून गडचिरोली पोलिसांचे विशेष कौतुक

गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त करण्याचा निर्धार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. १७: महाराष्ट्र- छत्तीसगड सीमेजवळील वांडोली गावात गडचिरोली पोलिसांनी केलेल्या कारवाईत १२ माओवादी ठार झाले असून घटनास्थळावरून पोलिसांनी स्वयंचलित शस्त्रे जप्त केली आहेत. या यशस्वी कारवाईबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गडचिरोली पोलिसांचे विशेष अभिनंदन केले आहे.

Kanyadan Kalyan Foundation Application Form Fee Details

(1) District Manager Form Fee :- ₹855

(2) District Field Manager Form Fee :- 755

(3) Block Manager Form Fee :- 655

(4) Verification Officer Form Fee :- 555

(5) Block Field Manager in Form :- 555

Click here to apply :- CLICK HERE

Click here to join WhatsApp:- CLICK HERE

Click here to join WhatsApp group:- CLICK HERE

Click here to join WhatsApp channel:- CLICK HERE

Click here for Facebook page:- CLICK HERE

Click here for local Facebook page :- CLICK HERE

Address:- KKFIND, Building No. 1/E, Swami Samarth Krupa, New Mahada Lokhandwala Circle, Andheri West Mumbai, Maharashtra (400053)

https://www.kanyadankalyanfoundation.com/ // support@kanyadankalyanfoundation.com

Contact No.:- +918238049838 +91958690114 +917766888756 +917383049838

Urgent Vacancy In NGO For All Over India Notification Released For Recruitment In Kanyadan Kalyan Foundation, Filling Of Application Form Has Started. July 15, 2024 By Rajni Kumari Singh

Kanyadan Kalyan Foundation Recruitment Educational Qualification

For the information of all the candidates who want to fill the application form for this recruitment, I am telling you that according to your qualification, you can fill your own application form. You will get the link of the application form for this recruitment further.

(1) District Manager Salary Details :- ₹35555 to ₹70000

(2) District Field Manager Salary :- Ranges from ₹ 25555 to ₹ 45000

(3) Block Manager Salary :- ₹ 20555 to ₹ 35000

(4) Verification Officer Salary :- ₹ 19555 to ₹ 32000

(5) Block Field Manager Salary :- ₹18555 to ₹28000

आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास उपविभागीय पोलिस अधिकारी (ऑपरेशन्स) यांच्या नेतृत्वाखाली ७ सी ६०पथकांनी विशेष ऑपरेशन सुरू केले. वांडोली गावाजवळ १२-१५ नक्षलवादी तळ ठोकून असल्याचे त्यांना माहिती मिळाली होती. या कारवाई दरम्यान गोळीबार सुमारे ६ तासांहून अधिक काळ सुरू होता. गडचिरोली पोलिसांनी केलेल्या कारवाईत १२ माओवाद्यांना ठार करण्यात यश मिळाले. यावेळी तीन एके ४७,२ INSAS, १ कार्बाइन आणि १ एसेलआर अशी ७ स्वयंचलित शस्त्रे जप्त करण्यात आली आहे.

National Human Right Commission, Workshop Seminar Project For 2024-2025

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गडचिरोली पोलिसांनी केलेल्या यशस्वी कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक, पोलिस उपमहानिरीक्षक (गडचिरोली परिक्षेत्र), पोलिस महानिरीक्षक (नक्षल विरोधी अभियान) आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधत त्यांचे अभिनंदन केले. त्यांनी सर्व सहभागी जवानांच्या शौर्याचे कौतुक करून त्यांनाही शुभेच्छा दिल्या.

गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त करण्याचा निर्धार- मुख्यमंत्री

“ही कारवाई गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवादी हालचालींवर निर्णायक आघात ठरणारी असून विकासाला प्राधान्य देऊन हिंसाचाराला ठाम विरोध करणे, असे आमचे धोरण असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. गडचिरोली जिल्हा संपूर्णपणे नक्षलमुक्त करण्याचा आमचा निर्धार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पोलिस दलाच्या या अतुलनीय कामगिरीमुळे परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक भक्कम होणार असून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढण्यास मदत होणार असल्याची त्यांनी म्हटले आहे.

Urgent Vacancy In NGO For All Over India Notification Released For Requirement In Kanyadan Kalyan Foundation

जवानांना ५१ लाख रुपयांचे विशेष बक्षीस

उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कारवाईत सहभागी असलेल्या जवानांना ५१ लाख रुपयांचे विशेष बक्षीस जाहीर केले आहे.

Kanyadan Kalyan Foundation Application Form Fee Details

(1) District Manager Form Fee :- ₹855

(2) District Field Manager Form Fee :- 755

(3) Block Manager Form Fee :- 655

(4) Verification Officer Form Fee :- 555

(5) Block Field Manager in Form :- 555

Click here to apply :- CLICK HERE

Click here to join WhatsApp:- CLICK HERE

Click here to join WhatsApp group:- CLICK HERE

Click here to join WhatsApp channel:- CLICK HERE

Click here for Facebook page:- CLICK HERE

Click here for local Facebook page :- CLICK HERE

Address:- KKFIND, Building No. 1/E, Swami Samarth Krupa, New Mahada Lokhandwala Circle, Andheri West Mumbai, Maharashtra (400053)

https://www.kanyadankalyanfoundation.com/ // support@kanyadankalyanfoundation.com

Contact No.:- +918238049838 +91958690114 +917766888756 +917383049838

Urgent Vacancy In NGO For All Over India Notification Released For Recruitment In Kanyadan Kalyan Foundation, Filling Of Application Form Has Started. July 15, 2024 By Rajni Kumari Singh

Kanyadan Kalyan Foundation Recruitment Educational Qualification

For the information of all the candidates who want to fill the application form for this recruitment, I am telling you that according to your qualification, you can fill your own application form. You will get the link of the application form for this recruitment further.

(1) District Manager Salary Details :- ₹35555 to ₹70000

(2) District Field Manager Salary :- Ranges from ₹ 25555 to ₹ 45000

(3) Block Manager Salary :- ₹ 20555 to ₹ 35000

(4) Verification Officer Salary :- ₹ 19555 to ₹ 32000

(5) Block Field Manager Salary :- ₹18555 to ₹28000

NGO VACANCY कन्यादान कल्याण फाउंडेशन में भर्ती के लिए नोटिफिकेशन जारी, आवेदन फॉर्म भराना शुरू हो गया 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *